Venue:
Marshall Middle School Auditorium
5145 Wexford Run Rd,
Wexford, PA 15090

Date: Saturday, May 4, 2019

Schedule: 2:00 PM - 5:30 PM

Contact us: committee@mmpgh.org

Event Cost:
Blue-Card Members : Free 
Members Guest       : $10 

Non-Blue Card Guest
Adults       : $15 
Kids (12+): $10 
Student    : $10

२०१९ हे पु.ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष ! त्यानिमित्ताने आपले पिट्सबर्गचे कलाकार घेऊन आले आहेत ह्या तिघांच्या कलाकृती रंगसंगीत ह्या कार्यक्रमामधून.

नाट्यरंग -  आपल्याला हसवायला, निखळ आनंद द्यायला  "सबकुछ पु.ल." हा  धमाल विनोदी कार्यक्रम आणि
सूररंग - गदिमा, बाबूजी यांच्या सुमधुर गीतांचा कार्यक्रम.

कार्यक्रमाची रूपरेषा:

२ ते ४         : स्वागत आणि नाट्यरंग
४ ते ४. १५    : चहापान
४.१५ ते ५.३० : सूररंग